राज्यात 1 ते 3 डिसेंबर दरम्यान सलग तीन दिवस ड्राय डे; नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नि

महाराष्ट्रात 1 ते 3 डिसेंबर दरम्यान तीन दिवस नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांसाठी ड्राय डे पाळला जाणार आहे. मतदान आणि मतमोजणी दरम्यान प्रभावित महानगरपालिका क्षेत्रातील दारूची दुकाने, बार, वाईन शॉप आणि बिअर शॉप बंद राहणार आहेत.